Files

54 lines
7.4 KiB
JavaScript

const fs = require('fs');
require('dotenv').config();
const SARVAM_API_KEY = process.env.SARVAM_API_KEY;
if (!SARVAM_API_KEY) {
console.error("No API key");
process.exit(1);
}
const rawTranscript = `हा बोलसेनकडे हे गाठ आले त्या हे गाठ झाल्यानंतर मला मुलगा राहिला म्हणजे प्रेग्नेंसी राहिली प्रेग्नेंसी झाल्यानंतर एक चार-पाच वर्षांनी पिशवी काढली म्हणजे गाठच झाली होती ती पिशवीवरती अशी हा मग पिशवी काढून टाकली आणि परत आता हे चार-पाच वर्षांनी परत गाठ आली आहे. म्हणजे त्रास असा मला काहीच होत नाही. फक्त त्या फक्त ती गाठ आली आहे. हा. म्हणजे पोट दुखत नाही काही नाही त्रास. आणि हे पहिलं ऑपरेशन 2012 ला झालं. हो सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर तेव्हा ते त्यांनी ती गाठ काढली. हो. मग पाच वर्षांनीच प्रेग्नेंसी प्रेग्नेंसी राहिली म्हणजे 17 मध्ये. हा. 12 मध्ये. मग काय झाला लगेच गाठी काढली लगेच गाठी काढली हो आणि युट्रस कधी काढलाय? आता 19 मध्ये काढलाय 19 मध्ये काढलाय 18 19 मध्ये काढलाय आता या गाठीचा काही त्रास नाही गाठी वाढते कमी होते फुगते कधी? नाही फक्त म्हणजे त्रास असा काही नाही फक्त असं असं जाण वाटतो बाकी काही नाही असं दुखत नाही संडास लघवीला काही त्रास नाही काही असं नाही रेग्युलर आहे हे जो काम आहे एकदा पाहूया बाकी डायबिटीज ब्लड प्रेशर काही आहे? नाही मॅडम काही नाही. पॉज करायचं ना? भरपूर मोठी एक गाठ आहे पोटामध्ये. बरं. आता ते तुमचं जे युट्रसचं ऑपरेशन झालं होतं त्याचे नोट्स आहेत का की तेव्हा फक्त युट्रस काढले ओवरीज काढल्या? नाही मॅडम ते एवढं आपलं नाही आहे ते रिपोर्ट्स नाही आहे काय रेकॉर्ड नाही आहे. नाही आहे. आपण एक सोनोग्राफी करून घेऊया. प्रत्येक करून हे ओवरी पासून येणारी गाठ वाटते. म्हणजे कशापासून? म्हणजे अंडाशयावरून येणारी गाठ वाटते. पण नुसतं हात लावून पोटाला मी सांगू शकत नाही की ओवरीची की अजून काही आहे. तर एक सोनोग्राफी करून पाहू आणि मग पुढचा निर्णय घेऊ काय करायचं. ठीक आहे मॅडम. ओके चला. आता इथे बेबींगला लगेच होऊन जाईल सोनोग्राफी करून रिपोर्ट घेऊन या दाखवा. चालेल. हे घेऊन जाऊ मॅडम. हो हो दाखवा. पाणी प्यावं लागेल का? पाणी प्यावं लागेल. किती प्यावं लागेल? त्याला माहिती आहे ते करायला सांगते. तुम्हाला गाईड करते. सो दिस लेडी हेड हिस्ट्री ऑफ लूज मोशन्स फॉलोइंग विच शी वेंट टू अ लोकल जीपी एंड डिटेक्टेड टू हेव अ लार्ज अब्डोमिनल मास एंड वॉज रेफर्ड हियर नो इन्वेस्टिगेशन्स वेअर डन ऑन एग्जामिनेशन देअर इज लास्ट 15 बाय एप्रोक्सीमेटली 15 सेंटीमीटर मास कमिंग आउट ऑफ द पेल्विस रीचिंग अबोव्ह द अंबलिकस. प्रोबेबली ऑफ राईट ओव्हेरियन पॅथोलॉजी. एडवाइज अल्ट्रासाउंड. दमन`;
const DIARIZE_SYSTEM_PROMPT = `You are a highly accurate medical transcript diarization AI.
Your task is to identify the speakers in a raw medical conversation transcript.
There are only two speakers: 'Doctor' and 'Patient'.
RULES:
1. Prefix every spoken segment with EXACTLY 'Doctor:' or 'Patient:'.
2. DO NOT output any reasoning, explanations, or conversational filler.`;
async function run() {
console.log("Calling Sarvam...");
try {
const diarizeResp = await fetch('https://api.sarvam.ai/v1/chat/completions', {
method: 'POST',
headers: {
'Content-Type': 'application/json',
'api-subscription-key': SARVAM_API_KEY
},
body: JSON.stringify({
model: 'sarvam-105b',
temperature: 0.1,
max_tokens: 2000,
messages: [
{ role: 'system', content: DIARIZE_SYSTEM_PROMPT },
{ role: 'user', content: 'हॅलो डॉक्टर मला कालपासून खूप ताप आहे. बरं, आणखी काही त्रास? डोकं दुखतंय का? हो थोडं डोकंही दुखतंय. ठीक आहे, मी गोळ्या देतो.' },
{ role: 'assistant', content: 'Patient: हॅलो डॉक्टर मला कालपासून खूप ताप आहे.\nDoctor: बरं, आणखी काही त्रास? डोकं दुखतंय का?\nPatient: हो थोडं डोकंही दुखतंय.\nDoctor: ठीक आहे, मी गोळ्या देतो.' },
{ role: 'user', content: rawTranscript }
]
})
});
if (diarizeResp.ok) {
const data = await diarizeResp.json();
console.log("Success! Output:\n", JSON.stringify(data, null, 2));
console.log("\n--- Extracted Lines ---\n", extractedLines?.join('\n'));
} else {
console.error("API Error:", diarizeResp.status, await diarizeResp.text());
}
} catch (e) {
console.error("Fetch Error:", e);
}
}
run();